State Schemes
SIPDA Scheme
पात्रता :
- १) ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र(SADM) (४०% दिव्यांगता किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगता)
- २) वार्षिक उत्पन्न १८०००० पेक्षा कमी
- ३) शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
सोबत आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत):
- १) दिव्यांग प्रमाणपत्र / SADM
- २) आधार कार्ड
- ३) रेशन कार्ड (उत्पन्न लिहिलेलं) किंवा उत्पन्नाचा दाखला (तलाठी, तहसील, नगरसेवक)
- ४) दोन पासपोर्ट साईज फोटो
- ५) बोनाफाईड प्रमाणपत्र
योजने अंतर्गत वाटप करण्यात येणारे सहायक साधने:
- तिनचाकी सायकल
- व्हीलचेअर
- कमोड चेअर
- कुबडी
- वॉकर
- चालण्याची काठी
- श्रवणयंत्र
- कृत्रिम अवयव
- सि. पी. चेअर
- एम. आरं.किट
- ब्रेल किट
- इलेक्ट्रिक अंधकाठी
- मोबाईल फोन
- एल्बो स्टीक
Mahatma Jyotiba Phule Jan Aarogya Yojana (MJPJAY)
पात्रता :
- महाराष्ट्राचा नागरिक
- MJPJAY योजनेचा या अगोदर लाभ न घेतलेला
सोबत आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत):
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
नॅशनल ट्रस्ट - निरामय योजना (१ लाख रुपया पर्यंत आरोग्य विमा)
या विमा मध्ये खालील दिलेले घटक समाविष्ट आहे:
- औषधे
- पॅथॉलॉजी, निदान चाचण्या
- ओपीडी उपचारांची सुविधा
- आजारी नसलेल्या दिव्यांगांसाठी नियमित वैद्यकीय तपासणी
- दंत प्रतिबंधक दंतचिकित्सा
- गैर-सर्जिकल / हॉस्पिटलायझेशन
- सुधारात्मक उपचार पद्धती
- पर्यायी औषध
- वाहतूक खर्च