Skip to main content
Accessibility options
Screen Reader Access

Govt. of India · Approved Centre

District Disability Rehabilitation Centre, Ahilyanagar

(Ministry of Social Justice & Empowerment, Govt. of India approved)

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर

Central Schemes

ADIP Scheme

पात्रता :

  1. ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र (SADM) / UDID (४०% दिव्यांगता किंवा त्यापेक्षा जास्त)
  2. वार्षिक उत्पन्न १८०००० पेक्षा कमी
  3. रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला

सोबत आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत):

  1. दिव्यांग प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. रेशन कार्ड / उत्पन्न दाखला
  4. दोन पासपोर्ट साईज फोटो

योजने अंतर्गत वाटप करण्यात येणारे सहायक साधने:

  1. तिनचाकी सायकल
  2. व्हीलचेअर
  3. कमोड चेअर
  4. कुबडी
  5. वॉकर
  6. चालण्याची काठी
  7. श्रवणयंत्र
  8. कृत्रिम अवयव